व्यक्त होणारी प्रत्येक भावना शब्दात आपल्याच तऱ्हेने सजते ती असते कविता कविता म्हटलं की शब्द भावना होतात आणि आपले भाव घेऊन ते शब्द कित्येक गोष्टींना
Category: मराठी कविता
मराठी कविता या भावनांचा, संस्कारांचा आणि सांस्कृतिक सौंदर्याचा अभिजात स्वरूपात केलेला अभिव्यक्तीचा प्रयत्न असतो. कधी ती चार ओळींमध्ये मनाला भिडणारी असते, तर कधी गूढ अर्थांमध्ये जीवनाचा सार सांगणारी.
